454 | 978-93-89458-15-2 | Dhag | ढग | विश्राम गुप्ते त्रिधारा | Vishram Gupte | विश्राम गुप्ते | ‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी.
‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत… अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे. ‘मी कोण ?’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं. ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते. |
Rohan Prakashan
|
मोहर | Fiction | कथा-कादंबरी | 350 | DhagCover | DhagCoverBC.jpg |
चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
२ जीवनलाल मलिक व त्यांच्या वडिलांचं फार पटत नसल्याचं जगजाहीर असतं . आत्म्यांशी बोलणाऱ्या भट्टाचार्य यांनी जीवनलाल यांच्या वडिलांना घरातल्या एका माणसाकडून धोका आहे , असं सांगितलं असतं . तोच जीवनलाल यांचा खून होतो आणि अचानक त्यांचं प्रेत चालताना दिसू लागतं ! कसं उलगडेल फेलूदा ‘ चालत्या प्रेताचं गूढ ‘ ?
Reviews
There are no reviews yet.