डिटेक्टीव्ह अगस्ती : ऑर्कीड, तू कुठे आहेस?
₹160.00
डिटेक्टीव्ह अगस्ती
श्रीकांत बोजेवार
मुंबईस्थित वेणुगोपाल आणि बीना हे अब्जाधीश दाम्पत्य. वेणुगोपाल कुणा दुसऱ्या स्त्रीत गुंतला आहे का हे शोधण्याचं काम बीना अगस्तीला देते. ते शोधताना अगस्तीवर जीवघेणा हल्ला होतो; एवढंच नाही तर, वेणु आणि बीना दोघंही एक पत्र लिहून गायबच होतात. त्यांची मुलगी श्रिया अगस्तीला आईबाबांचा शोध घेण्याची गळ घालते. त्यांचा शोध घेत अगस्ती पोचतो थेट पुतिनच्या रशियात !
तिथे तो अनेक जीवघेणी धाडसं करत वेणु आणि बीना यांना शोधून काढतो खरं, पण मुळात वेणु आणि बीना यांना रशियात कुणी नेलेलं असतं? आणि का?
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Author:श्रीकांत बोजेवार
ISBN:978-81-69231-16-9
Binding Type:Paper Back
Pages :123
Categoriesकथा-कादंबरी, नवी पुस्तकं
TagsAgasti Mystery Series, Billionaire Mystery, Crime Investigation, Dangerous Investigation, Dangerous Mission, Detective Fiction, Hidden Secrets, Industrialist Mystery, International Mystery, Marathi Crime Thriller, Marathi Suspense Novel, Mumbai Crime Story, Mysterious Disappearance, Mystery Investigation, Putin's Russia, Russian Adventure, Secret Connections, Suspense and Action, Suspense and Adventure, Unexpected Twists, रहस्यकथा
















Reviews
There are no reviews yet.