डिटेक्टीव्ह अगस्ती : हरवलेलं दीड वर्ष
₹140.00
डिटेक्टीव्ह अगस्ती
श्रीकांत बोजेवार
या कथेत हंसा अगस्तीकडे वेगळंच काम सोपवते. त्या कामासाठी अगस्ती राजस्थानात जातो. तिथे अँटिक बंदुकांचा अवैध व्यापार करणाऱ्या गुंडांशी त्याची झटापट होते. त्यातून सुटून तो सहीसलामत मुंबई गाठतो. कारण हंसाच्या मुलीच्या आयुष्यातलं हरवलेलं दीड वर्ष कुठे आहे हे त्याला अगदी पक्कं माहित झालेलं असतं…!
रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन!
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Author:श्रीकांत बोजेवार
ISBN:978-81-69231-20-6
Binding Type:Paper Back
Pages :85
Categoriesकथा-कादंबरी, नवी पुस्तकं
















Reviews
There are no reviews yet.