डिटेक्टीव्ह अगस्ती : ब्रह्मपुत्रेचे मादक पाणी
₹160.00
डिटेक्टीव्ह अगस्ती
श्रीकांत बोजेवार
अगस्तीला मुंबईत राहणाऱ्या, पण मूळच्या ईशान्य भारतीय असलेल्या मुलीचा एका केससंदर्भात मेल येतो. आणि तिचा माग काढत काढत तो पोचतो थेट गोहाटीमध्ये. तिथे तो भारत-बांगलादेश सीमेवर गुरांच्या पोटातून केल्या जाणाऱ्या ड्रग्ज-तस्करीचा शोध घेताना तिथल्या भयानक गुंडांच्या तावडीत सापडतो खरा, पण हुशारीने स्वतःची सुटकाही करून घेतो.
ही ईशान्य भारतीय तरुणी असते तरी कोण? काय असतं तिचं रहस्य ? या रहस्याचा उलगडा अगस्तीला करता येतो का?
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Author:श्रीकांत बोजेवार
ISBN:978-81-69231-17-6
Binding Type:Paper Back
Pages :118
Categoriesकथा-कादंबरी, नवी पुस्तकं
TagsAgasti Mystery Series, Cattle-Based Drug Smuggling, Cross-Border Drug Trafficking, Dangerous Mission, Guwahati Crime Thriller, Hidden Identity Mystery, Hidden Secrets, Marathi Crime Thriller, Mystery Investigation, Mystery involving a young woman from Northeast India, Northeast India Crime Story, Suspense and Action, Suspense and Adventure, Unexpected Twists, रहस्यकथा
















Reviews
There are no reviews yet.