डिटेक्टीव्ह अगस्ती : अखेरच्या खाणाखुणा
₹160.00
डिटेक्टीव्ह अगस्ती
श्रीकांत बोजेवार
उद्योगपती निहालचंद मृत्युशय्येवर असताना काही अगम्य आणि रहस्यमय हातवाऱ्यांच्या खाणाखुणा करतात आणि प्राण सोडतात. त्या खुणांचा अर्थ शोधण्यासाठी अगस्तीला बोलावलं जातं. तेव्हा अगस्तीला कळतं की आपल्याबरोबर आपले सगळे मेडिकल रिपोर्ट्सही जाळून टाकावेत अशी इच्छा निहालचंद यांनी व्यक्त केलेली असते. अगस्तीला शंका येते. तो अधिक शोध घेऊ लागतो, तेव्हा त्याच्यावर हल्ला केला जातो.
निहालचंद यांच्या हातवाऱ्यांचा अर्थ काय असतो ? कुणा एकाला अगस्तीने खोलात शिरून तपास करायला नको असतं. कोण असते ती व्यक्ती ? तिचा निहालचंद यांच्याशी काय संबंध असतो ?
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
ISBN:978-81-69231-15-2
Binding Type:Paper Back
Pages :118
Categoriesकथा-कादंबरी, नवी पुस्तकं
TagsAgasti Mystery Series, Dangerous Investigation, Dangerous Mission, Hidden Secrets, Industrialist Mystery, Marathi Crime Thriller, Mysterious Death Mystery, Mysterious Hand Gestures, Mystery Investigation, Nihalchand Mystery, Psychological Thriller, Secret Connections, Secret Medical Reports, Suspense and Action, Suspense and Adventure, Suspicious Death, Unexpected Twists, रहस्यकथा
















Reviews
There are no reviews yet.