50.00

दातांमागची भुतं

वाचा जाणा करा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”358″]


मैत्रेयीला तसा नेहमी-नेहमी दात घासण्याचा कंटाळा येत नसे,

पण कधी-कधी येतही असे. त्यात पुन्हा जिभेची भर.

तोंडात दात कशासाठी असतात, ते मैत्रेयीला माहीत होतं,

पण जीभ कशासाठी असते हे मात्र माहीत नव्हतं.

तोंड म्हणजे काय…

दोन ओठ, त्यांच्या आत दाढा, दात, जीभ…

तोंडाने आपण खातोपितो आणि बोलतो-गातोही.

म्हणजे एकच तोंड दोन कामं करतं.

पण अशी दोन-दोन कामं करणं तोंडाला कसं काय बुवा जमतं?

मैत्रेयीच्या डोक्यात प्रश्नांची फौज उभी राहिली.

मग तिच्या मदतीला आले आई-बाबा, आजी-आजोबा

आणि अर्थातच कॉम्प्युटरराव!


978-93-86493-87-3 Paper Back 28 ,
Share
414 978-93-86493-87-3 Datanmagachi Bhuta दातांमगची भुतं वाचा जाणा करा संच Kavita Mahajan कविता महाजन मैत्रेयीला तसा नेहमी-नेहमी दात घासण्याचा कंटाळा येत नसे,

पण कधी-कधी येतही असे. त्यात पुन्हा जिभेची भर.

तोंडात दात कशासाठी असतात, ते मैत्रेयीला माहीत होतं,

पण जीभ कशासाठी असते हे मात्र माहीत नव्हतं.

तोंड म्हणजे काय…

दोन ओठ, त्यांच्या आत दाढा, दात, जीभ…

तोंडाने आपण खातोपितो आणि बोलतो-गातोही.

म्हणजे एकच तोंड दोन कामं करतं.

पण अशी दोन-दोन कामं करणं तोंडाला कसं काय बुवा जमतं?

मैत्रेयीच्या डोक्यात प्रश्नांची फौज उभी राहिली.

मग तिच्या मदतीला आले आई-बाबा, आजी-आजोबा

आणि अर्थातच कॉम्प्युटरराव!

paper Back Books Rohan Prakashan Marathi 28 22 15 0.2 30 Children बालसाहित्य 50 DatanmagchiBhuta DaatBC.jpg
Weight 30 g
Dimensions 22 × 15 × 0.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.