35 | 978-93-80361-69-7 | Dali-Kadhanya Khasiyat | डाळी-कडधान्यं खासियत | उसळी, भाज्या, आमटी, वरण, सांबर, पराठे, भाकरी, खिचडी, पुलाव आणि तऱ्ह्तऱ्हेचा अल्पोपाहार! | Mangala Barve | मंगला बर्वे | डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक! हे पुस्तक परिपूर्ण का? कारण यात आहे भरपूर विविधता — o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार – भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 156 | 18.5 | 10.5 | 0.5 | 150 |
Recipes of cereals
|
Recipe | पाककला | 50 | Dali Kad-dhanya Khasiyat.jpg | Dali Kad-dhanya Khasiyat_NewBC.jpg |
साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या
[taxonomy_list name=”product_author” include=”444″]
आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो.
खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते.
पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.