80.00

करोना काळातील कल्पक पालकत्व

मुलांच्या समस्यांशी जुळवून घेताना


[taxonomy_list name=”product_author” include=”520″]


‘करोना’चे दुष्परिणाम दैनंदिन जीवनावर अनेक प्रकारे झालेले जाणवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुलांचं शालेय शिक्षण…बंद असलेल्या शाळांमुळे मुलांवर एकंदरच झालेले परिणाम फार तीव्र आहेत. याचं कारण मुलांच्या शिक्षणाची रीतच बदलून गेलीय. पालकांनाही सर्वच बाजूने नव्याने विचार करावा लागतो आहे. मुलांचा अभ्यास आणि मोकळा वेळ याबाबतीत पालकांची भूमिका आणि जबाबदारी वाढली आहे. लेखिका रेणू दांडेकर यांनी प्रामुख्याने पालकांच्या मनातल्या पुढील प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला आहे.

 

+ ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांची आणि स्वत:ची मानसिकता कशी तयार करावी?

+ शाळा मोबाइलफोनमध्ये आलेली असताना मुलांचं ‘स्क्रीनटाइम-व्यवस्थापन’ कसं करावं?

+ ऑनलाइन शिक्षणात रंजकता आणि उपयुक्तता यांचा मेळ कसा घालावा?

+ मोकळ्या वेळेत मुलांना सर्जनशील कामांत कसं गुंतवून ठेवता येईल?

+ सोशल डिस्टन्सिंग पाळूनही मुलांना सामूहिक खेळांत कसं गुंतवता येईल?

 

बदलत्या परिस्थितीत पालकांना नेमकेपणाने दिशा आणि मार्ग दाखवणारं पुस्तक… ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व !


A perfect guide for parents.

This book talks about how parents should mentally and physically prepare themselves and their children during pandemic and lock down. It also guides about managing the screen time issue which has become a big headache for parents and teachers. It answers many questions regarding online education, keeping children occupied in creative exercise or some sports.

A book written by an eminent teacher, activist and thinker who is working for decades, in the field of child development, education and parenting.


Share
441 978-93-89458-11-4 Corana Kalatil Kalpak Palakatva करोना काळातील कल्पक पालकत्व मुलांच्या समस्यांशी जुळवून घेताना Renu Dandekar रेणू दांडेकर करोना’चे दुष्परिणाम दैनंदिन जीवनावर अनेक प्रकारे झालेले जाणवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुलांचं शालेय शिक्षण…बंद असलेल्या शाळांमुळे मुलांवर एकंदरच झालेले परिणाम फार तीव्र आहेत. याचं कारण मुलांच्या शिक्षणाची रीतच बदलून गेलीय. पालकांनाही सर्वच बाजूने नव्याने विचार करावा लागतो आहे. मुलांचा अभ्यास आणि मोकळा वेळ याबाबतीत पालकांची भूमिका आणि जबाबदारी वाढली आहे. लेखिका रेणू दांडेकर यांनी प्रामुख्याने पालकांच्या मनातल्या पुढील प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांची आणि स्वत:ची मानसिकता कशी तयार करावी? शाळा मोबाइलफोनमध्ये आलेली असताना मुलांचं ‘स्क्रीनटाइम-व्यवस्थापन’ कसं करावं? ऑनलाइन शिक्षणात रंजकता आणि उपयुक्तता यांचा मेळ कसा घालावा? मोकळ्या वेळेत मुलांना सर्जनशील कामांत कसं गुंतवून ठेवता येईल? सोशल डिस्टन्सिंग पाळूनही मुलांना सामूहिक खेळांत कसं गुंतवता येईल? बदलत्या परिस्थितीत पालकांना नेमकेपणाने दिशा आणि मार्ग दाखवणारं पुस्तक… ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व !

रेणू दांडेकर : मुलांचा विकास, शिक्षण, पालकत्त्व या क्षेत्रात कार्यरत व विपुल लेखन. शहरातून चिखलगाव या खेड्यात जाणीवपूर्वक येऊन शिक्षणाचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी प्रयत्न. शिक्षणातली सहजता, नैसर्गिकता जपण्यासाठी शाळेची वेगळी रचना करणाऱ्या शिक्षिका.

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 84 18.3 10.8 0.6 60 Parenting पालकत्व 80 CoronakalatilKalpakalakatwacover Coronakalatil Kalpak PalaktwBC.jpg
Weight 60 g
Dimensions 18.3 × 10.8 × 0.6 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.