422 | 978-93-86493-91-0 | Chitra ani itar katha | चित्र आणि इतर कथा | Faruk S. Kazi | फारुक एस. काझी | या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !
आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग. गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 37 | 22 | 14 | 0.2 | 50 | Children | बालसाहित्य | 60 | ChitraAaniItarKatha | Chitra ani itar kathaBC.jpg |
मुलांसाठी १११ विनोदी चुटके
केशव फडणीस
आपल्या मित्र-मैत्रिणीत, पिकनिकला, प्रवासात तसेच वाढदिवस, सण-उत्सव या निमित्ताने एकत्र जमल्यावर तुम्ही छान-छान विनोद खास शैलीत सांगितले तर आनंदी वातावरणात हर्षोत्सवाची भर पडेल. म्हणूनच निखळ आनंद देणारे हे खुसखुशीत विनोदी चुटके खास तुमच्यासाठी!
Reviews
There are no reviews yet.