60.00

चित्र आणि इतर कथा

[taxonomy_list name=”product_author” include=”523″]

या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !

आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.

गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…

978-93-86493-91-0 Paper Back 37
Share
422 978-93-86493-91-0 Chitra ani itar katha चित्र आणि इतर कथा Faruk S. Kazi फारुक एस. काझी या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !

आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.

गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 37 22 14 0.2 50 Children बालसाहित्य 60 ChitraAaniItarKatha Chitra ani itar kathaBC.jpg
Weight 50 g
Dimensions 22 × 14 × 0.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.