1 | 978-81-86184-01-1 | Chinglan | चिंगलान | चायनीज कुकरी | Vasumati Dhuru | वसुमती धुरू | पाककृती व आहारशास्त्र यांचा संगम साधणार्या लेखिका सौ. वसुमती धुरू यांनी हे चायनीज कुकरीवर खास लिहिलेले पुस्तक. चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवीत त्यामुळे व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. चायनीज जेवणाला ‘भारतीय टच’ देऊन लेखिकेने केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज् विशेषत: अजिनोमोटोसारखा आरोग्याला घातक पदार्थ वगळून बनवलेले सूप्स, सॉस, सॅलड, रोल्स, राइस, नूडल्स यांची मेजवानी! | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 80 | 21.6 | 14 | 0.5 | 90 | Chinese Recipes | Recipe | पाककला | 60 | Chinglan.jpg | ChiglanBC.jpg |
पंचप्रांतीय पाककृती
[taxonomy_list name=”product_author” include=”513″]
आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.