978-93-92374-01-2 | Chamtkari Cake | चमत्कारी केक | Gitanjali Bhosale | गीतांजली भोसले | चमत्कारी केक चमत्कारी केक नक्की करतो काय ? गाणं म्हणतो ? डान्स करतो ? सेल्फी काढतो की … तुम्हाला गायबच करून टाकतो ? अदला – बदली एक दिवशी तुम्ही झोपेतून उठलात आणि आरश्यात बघितलंत …. तुमच्या ऐवजी तुम्हाला आरश्यात एका बैलाचं किंवा शेळीचं प्रतिबिंब दिसलं तर ? | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | Children | बालसाहित्य | 70 |
जासुस मुन्ना
वसुमती धुरू
मुलांनो, या गोष्टीत तुम्हाला भेटतील काही आगळे-वेगळे मित्र-मैत्रिणी ० ओसाडगावात राहून गावजेवण घालणारी हौशी सोनाबाई ० चोराला बेधडकपणे पकडणारी वीरबाला ० देशाचे महत्त्वाचे कागदपत्र शिताफीने हस्तगत करणारा खादाड मुन्ना ० गुपिताच्या आशंकेने व्याकूळ झालेली छोटी मिनी ० यमाच्या रेड्याचा रोष ओढवून घेणारे दिग्या, पम्या, रम्या ० सदा आनंदी जोडपं- लकीभट आणि गुणाबाई ० ‘ज्युपिटर’च्या खोडया आणि निनाद ० परमेश्वराकडे विचित्र वरदान मागून सर्वांचं भलं साधणारे फादर उलीनो ० प्रसिद्ध लेखिकेला घरी जेवायला बोलावणार्या अनू आणि सरू ० सारखे प्रश्न विचारणारा निरागस छोटू या गोष्टी वाचा, इतरांना सांगा. पाहा या सर्वांच्या सहवासात तुमचा वेळ मजेत जाईल. या मित्रांचे तुमच्याशी काही साम्य आहे का तेही पाहा.
Reviews
There are no reviews yet.