56 | Cancer Ani Nisargopchar | कॅन्सर आणि निसर्गोपचार | Hari Krushna Bakhru | हरी कृष्ण बाखरू | Dr. Arun Mande | डॉ. अरुण मांडे | कॅन्सरवर मात करण्यासाठी वा त्याच्या दुष्परिणामांना आवर घालण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. निसर्गोपचार हा सुध्दा अशा प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा प्रयत्न होय. कॅन्सर म्हणजे काय? त्याची कारणं, लक्षणं, त्यावरचे विविध पूरक उपचार, कॅन्सरला पूरक आणि घातक आहार कोणता अशी विविधस्तरीय माहिती या पुस्तकात दिली आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 88 | 21.6 | 14 | 0.4 | 90 |
Cancer and nature cures
|
Health | आरोग्य | 100 | Cancer Ani Nisargopchar.jpg | Cancer ani nisargopcharBC.jpg |
अल्सर अॅसिडीटी
गप्पा डॉक्टरांशी मालिका
[taxonomy_list name=”product_author” include=”550″]
आपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत .
Reviews
There are no reviews yet.