250.00

ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी

नव्या जीवनशैलीसाठी नव्या संकल्पना…नव्या रेसिपीज


[taxonomy_list name=”product_author” include=”540″]


ब्रेकफास्ट
दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक व
स्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.

ब्रंच
सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास
थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!

हाय-टी
साग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं
‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.


978-93-82591-98-6 Hard Bound 190
Share
297 978-93-82591-98-6 Breakfast, Brunch, Hi-Tea ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी नव्या जीवनशैलीसाठी नव्या संकल्पना…नव्या रेसिपीज Usha Purohit उषा पुरोहित ब्रेकफास्ट
दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक व
स्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.ब्रंच
सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास
थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!हाय-टी
साग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं
‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.
Hard Bound Books Rohan Prakashan Marathi 190 22.7 16.2 1.7 450
You will find tasty and innovative recipes for breakfast, brunch and high-tea in this book. High-tea is a new concept, getting popular day by day. So famous recipe writer Usha Purohit has given many desi and foreign recipes for high tea. She has given exact ingredient list & procedure for each recipe.
Recipe पाककला 250 Breakfast_Brunch_And_High_ea BreakfastBC.jpg
Weight 450 g
Dimensions 22.7 × 16.2 × 1.7 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.