300.00

भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून

महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचं केलेलं नेमकं विवेचन


महात्मा गांधी

अनुवाद : भगवान दातार


‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवद्गीता’! भगवद्गीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.

पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रूपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.

अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन – भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून


Share
418 978-93-86493-93-4 Bhagavatgita Gandhijinchya Chintanatun भगवद्गीता गांधीजींच्या चिंतनातून
महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवदगीतेचं केलेलं नेमकं विवेचन
Bhagwan Datar भगवान दातार ‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवदगीता’! भगवदगीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.

पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रुपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.

अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन – भगवदगीता : गांधीजींच्या चिंतनातून

Paper Back Books Rohan Prakashan Marathi 280 22 14.5 1.4 310
This book is the Marathi translation of Bhagvad Gita according Gandhi.
A sloka-by-sloka interpretation of one of the world’s most enduring and influential spiritual texts of the twentieth century.
Unlike other interpretations, Gandhi’s commentary is direct and to the point, not offering an opinion on the meaning of the text, but fleshing out the message, often relating it to his own extraordinary experiences. It is not a manual of dos and don’ts; rather it is a guide to the challenges we all face in our lives. It expounds the profound idea that nothing done in the path of truth is ever lost; there is no harm, no fear in following it.Gandhi’s Gita is also a call to detached service, a ‘gospel of selfless action’. It is, in the words of Ralph Waldo Emerson, ‘an empire of thought’ that everyone can benefit from, regardless of religion, beliefs or background.India Hon. Prime Minister Shri. Narendra Modi presented this book to the Hon. Ex.President of USA Mr.Barack Obama.
Philosophical वैचारिक 300 Bhagvadgitacover Bhagvadgita coverBC.jpg
Weight 310 g
Dimensions 22 × 14.5 × 1.4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.