402 | 978-93-86493-76-7 | Andharacha Gaon | अंधारचं गांव | Swati Raje | स्वाती राजे | ही गोष्ट जादूची.
जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची. अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा! राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला! उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय. आलं का यश त्यात तिला? गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची! जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 16 | 20.5 | 20.3 | 0.2 | 80 | Children | बालसाहित्य | 80 | AndharachegaoCoverImage | AndharacheGaoCoverBC.jpg |
शोध
[taxonomy_list name=”product_author” include=”528″]
चिमुकल्या धुळीच्या कणाला येत होता
आकाशातल्या सूर्याचा भारी राग!
या सूर्याची खोड मोडण्यासाठी
त्याने सुरू केला एक गमतीदार शोध!
तर ही गोष्ट,
‘धुळकोबा’ने सुरू केलेल्या
शोधाशोधीची आणि शेवटी त्याला
लागलेल्या एका वेगळ्याच शोधाची!
चला शोधू या; धुळकोबाला कसला शोध लागतो ते!
Reviews
There are no reviews yet.