254 | 978-93-82591-48-1 | Anda Khasiyat | अंड खासियत | अंडी वापरून केलेल्या विविध चविष्ट पाककृती | Usha Purohit | उषा पुरोहित | सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात. चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना…अर्थात अंडं खासियत! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 93 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 |
It is the most popular food item for breakfast, for brunch and deserts.Recipes made of egg are very easy to cook and are full of nutrition. In this book Usha Purohit has given interesting recipes of egg. e.g. variety of snack items, some innovative recipes, different types of rice-biryani and deserts
|
Recipe | पाककला | 45 | Usha Purohit Khasiyat- ANDA_RGB | Usha Purohit Khasiyat- ANDA_BC.jpg |
असे करा साठवणीचे पदार्थ
[taxonomy_list name=”product_author” include=”491″]
नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!
Reviews
There are no reviews yet.