192 | 978-93-80361-67-3 | Anandi Sharir Anandi Mann | आनंदी शरीर आनंदी मन | बदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी | Dr. Lily Joshi | डॉ. लिली जोशी | सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात. शरीराला ‘आनंदी’ ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर ‘आनंदी’ हवं. मात्र हे कसं साध्य करायचं? त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन!’ | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 252 | 21.6 | 14 | 1.2 | 300 |
A complete health book for the fitness of the body and the soul
|
Health | आरोग्य | 250 | AnandiSharir.jpg | Anandi Sharir Anandi MannBC.jpg |
सोपे नैसर्गिक उपाय
[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात. कित्येकदा या प्रयत्नांना आर्श्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते.
राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.
Reviews
There are no reviews yet.