60.00

आकाश

[taxonomy_list name=”product_author” include=”1155″]


चित्रं आणि शब्द यांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देणारं , वेगळा – ‘ आउट ऑफ द बॉक्स ‘ – विचार करायला लावणारं चित्र – पुस्तक . या पुस्तकामधून मुलांना रंजक पद्धतीने वेगवेगळे आकार , रंग यांची ओळख होईल . त्यांना चित्रवाचनाचीही गोडी लागेल . चित्रांमुळे मुलांची दृश्यभाषा , तर मजकुरामुळे त्यांची विचारदृष्टी विकसित व्हायला मदत होईल . मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावीत , पाहावीत आणि यातल्या चित्रगोष्टींचा आनंद घ्यावा !


97-89-38649-36-75 Paper Back 11 ,
Share
480 97-89-38649-36-75 Akash आकाश Raju Deshpande राजू देशपांडे चित्रं आणि शब्द यांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला खाद्य देणारं , वेगळा – ‘ आउट ऑफ द बॉक्स ‘ – विचार करायला लावणारं चित्र – पुस्तक . या पुस्तकामधून मुलांना रंजक पद्धतीने वेगवेगळे आकार , रंग यांची ओळख होईल . त्यांना चित्रवाचनाचीही गोडी लागेल . चित्रांमुळे मुलांची दृश्यभाषा , तर मजकुरामुळे त्यांची विचारदृष्टी विकसित व्हायला मदत होईल . मुलांसोबत मोठ्यांनीही वाचावीत , पाहावीत आणि यातल्या चित्रगोष्टींचा आनंद घ्यावा ! Papar Back Book Rohan Prakashan Marathi 11 60 Aakash.jpg AakashBC.jpg
Weight 100 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.