325.00

आरोग्य-योग

आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान


[taxonomy_list name=”product_author” include=”429″]


अवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगासन-साधना मध्ययुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढेच नव्हे तर आज ही योगविद्या युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशांत जाऊन रुजली आहे. या पुस्तकात योगासनांचे शुध्द स्वरूप, त्यांचे शुध्दाचरण, त्यातील बारकावे, शरीरातील उणिवा व रोगव्याधी यानुसार करावयाची त्यांची निवड यासंबंधीचे विस्तृत मार्गदर्शन योगसाधनेचे जगप्रसिध्द महान उपासक योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी सर्वांना उमजेल अशा पध्दतीने केलं आहे, आसन, प्राणायाम, धारणा-ध्यान अशा सर्वांगांनी विवेचन करणारं परिपूर्ण पुस्तक.



978-81-86184-29-5 Paper Back 310 , ,
Share
11 978-81-86184-29-5 Aarogya Yoga आरोग्य-योग आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान B.K.S. Iyengar बी.के.एस. अय्यंगार अवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगासन-साधना मध्ययुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढेच नव्हे तर आज ही योगविद्या युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशांत जाऊन रुजली आहे. या पुस्तकात योगासनांचे शुध्द स्वरूप, त्यांचे शुध्दाचरण, त्यातील बारकावे, शरीरातील उणिवा व रोगव्याधी यानुसार करावयाची त्यांची निवड यासंबंधीचे विस्तृत मार्गदर्शन योगसाधनेचे जगप्रसिध्द महान उपासक योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी सर्वांना उमजेल अशा पध्दतीने केलं आहे, आसन, प्राणायाम, धारणा-ध्यान अशा सर्वांगांनी विवेचन करणारं परिपूर्ण पुस्तक. Paper Back Books Rohan Prakashan Marathi 310 21.6 14 1.9 320 learning yoga Yoga योग 270 Aarogya Yoga.jpg aarogyayogMarathiBC.jpg
Weight 320 g
Dimensions 21.6 × 14 × 1.9 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.