12 | 978-81-86184-35-6 | Aapali Mangalagaur | आपली मंगळागौर | पूजा, खेळ, आरत्या | Vaijayanti Kelkar | वैजयंती केळकर | मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 88 | 21.6 | 14 | 0.4 | 80 |
Information about celebrating “Mangalagaur”
|
Utility | उपयुक्त | 75 | Aapali Mangalagaur.jpg | aapliMangalagaurBC.jpg |
स्वानुभवी शिवणकला
मंगला राजवाडे
४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंगला राजवाडे या शिवणकलेत जशा पारंगत आहेत, याचप्रमाणे शिवणकाम शिकविण्याची कलाही त्यांना चांगली अवगत आहे. म्हणूनच त्यांचे हे पुस्तक शिवणकला शिकणार्यांसाठी वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.
या पुस्तकात त्यांनी स्त्रिया, पुरुष व लहान मुलं यांच्या कपडयांचे अनेकविध प्रकार दिले आहेत. सर्व माहिती सविस्तरपणे, आकृत्यांसह व सोप्या पद्धतीने सांगितली आहे. त्याबरोबर मापेही काटेकोरपणे दिलेली आहेत.
शिवणकला अवगत असणे केव्हाही चांगले. त्यासाठी हे पुस्तक आपणास उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करेल एवढे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.