100.00

आकर्षक विणकाम

लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार


[taxonomy_list name=”product_author” include=”539″]


लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.
प्रमुख वैशिष्टये :
१. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू
२. लोभस नाजूक विणी
३. आकर्षक रंगसंगती
४. सोप्या शैलीतील लिखाण
५. जास्तीत जास्त सू्चना
६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र


Learning knitting with 2 needles


Share
8 978-81-86184-41-7 Aakarshak Vinakam आकर्षक विणकाम लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार Shakuntala Joshi शकुंतला जोशी लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.
प्रमुख वैशिष्टये :
१. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू
२. लोभस नाजूक विणी
३. आकर्षक रंगसंगती
४. सोप्या शैलीतील लिखाण
५. जास्तीत जास्त सू्चना
६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 95 21.5 14 0.7 120
Learning knitting with 2 needles
Utility उपयुक्त 100 Aakarshak Vinkam.jpg aakarshakVinkamBc.jpg
Weight 120 g
Dimensions 21.5 × 14 × 0.7 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.