8 | 978-81-86184-41-7 | Aakarshak Vinakam | आकर्षक विणकाम | लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार | Shakuntala Joshi | शकुंतला जोशी | लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. प्रमुख वैशिष्टये : १. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू २. लोभस नाजूक विणी ३. आकर्षक रंगसंगती ४. सोप्या शैलीतील लिखाण ५. जास्तीत जास्त सू्चना ६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 95 | 21.5 | 14 | 0.7 | 120 |
Learning knitting with 2 needles
|
Utility | उपयुक्त | 100 | Aakarshak Vinkam.jpg | aakarshakVinkamBc.jpg |
गाणी भोंडल्याची
[taxonomy_list name=”product_author” include=”491″]
भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते. नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. १०-१५ मुली एकत्र येऊन हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात. ”ऐलोमा पैलोमा गणेश देवा” ह्या गाण्याने ह्यांची सुरुवात होते. ”माझा भोंडला संपला किंवा करा हादग्याची बोळवण” या गाण्याने भोंडल्याची सांगता होते. अशी सर्व गाणी आजच्या पिढीला कळावीत आणि म्हणता यावीत यासाठीच हे पुस्तक! वऱ्हाडात जेव्हा भुलाबाईची पूजा बांधली जाते तेव्हा महाराष्ट्रात हादग्याची पूजा केली जाते. हादग्याची परंपरा कृषी परंपरेतून आली आहे तर भुलाबाईची सृजनशीलतेतून. हादगा व भुलाबाईची पारंपरिक गाणीही या पुस्तकात वाचायला मिळतील.
Reviews
There are no reviews yet.