113 | Aajicha Vividha Chatnya | आजीच्या विविध चटण्या | Pramila Patwardhan | प्रमिला पटवर्धन | महाराष्ट्रीयन जेवणात भाजी, कोशिंबीर व आमटी बरोबर ताटामध्ये विशिष्ट जागा असलेला पदार्थ म्हणजे ‘चटणी’. मिक्सरमधून ५ मिनिटात होणार्या आजीच्या पद्धतीच्या ८४ खमंग चटण्या योग्य प्रमाणासहित या पुस्तकात दिल्या आहेत. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 40 | 21.6 | 14 | 0.2 | 60 |
Traditional recipes of chutnies
|
Recipe | पाककला | 35 | Aajicha Vividha Chatnya.jpg | AajihyaChatanyaBC.jpg |
पंचप्रांतीय पाककृती
[taxonomy_list name=”product_author” include=”513″]
आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.