ज्येष्ठ नागरिक संच
उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी
संचातील पुस्तके:
- आनंदस्वर ज्येष्ठांसाठी : चैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन , लेखिका : रोहिणी पटवर्धन
- आपल्यासाठी आपणच : लेखिका: रोहिणी पटवर्धन
- आजी आजोबा आधार कि अडचण? : लेखक: भा. ल. महाबळ
- ज्येष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या : लेखक : भा. ल. महाबळ
- साठी नंतरचा आहार व आरोग्य : शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन ,लेखक : डॉ वर्षा जोशी