सर एडमंड हिलरी

सर एडमंड हिलरी यांचा जन्म १९१९मध्ये न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात झाला. दुसऱ्या महायुद्धात न्यूझीलंडच्या हवाईदलात त्यांनी काम केलं. एव्हरेस्टवर १९५३मध्ये ‘चढाई केलेला पहिला मानव’ म्हणून त्यांना इंग्लंडच्या राणीकडून ‘नाइट’ ही पदवी मिळाली. ‘हिमालयन ट्रस्ट’ स्थापन करण्यापूर्वी त्यांनी ‘सर्वप्रथम’ ठरलेल्या अनेक साहसी मोहिमा काढल्या. हिमालयातील लोकांचं जीवनमान सुधारण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली होती. अनेक मानसन्मान प्राप्त झालेल्या हिलरी यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.