प्रभावती पुरम

प्रभावती पुरम यांनी हात भरतकाम, मशीन भरतकाम, शिवण व कर्तन याचे प्रशस्तीपत्रक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांनी ‘कलाविकास’ या संस्थेची १९४८ साली स्थापना केली. त्यांनी १९५४ ते १९६८ या १५ वर्षांत डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनमध्ये पुढील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत : परीक्षक, पेपरसेटर, टेक्निकल बोर्डाच्या विशेष तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रातील कला संस्थांमध्ये तपासणीसाठी जाणं. परीक्षा कमिटीवर त्यांची पाच वर्षं नेमणूक करण्यात आली. तसंच विश्वकोषातील १२व्या खंडात भरतकामावर लिहिण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.