पूनम सक्सेना

‘हिंदुस्थान टाइम्स' वृत्तपत्राच्या नॅशनल विकेन्ड एडिटर म्हणून कार्यरत. गेली दहा वर्षं या वृत्तपत्रात ‘स्मॉलस्क्रीन' या शीर्षकांतर्गत टेलीव्हीजन संदर्भात स्तंभलेखन. विख्यात लेखक धर्मवीर भारती यांच्या ‘गुनाहों का देवता' या प्रसिद्ध कादंबरीचा त्यांनी इंग्लिशमध्ये अनुवाद केला आहे.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.