मंदाकिनी गोडसे

देवगडच्या शेठ म.ग. हायस्कूलमध्ये इंग्रजी, संस्कृत, मराठी या विषयाचं ३३ वर्षं अध्यापन केलेल्या मंदाकिनी गोडसे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी कथा, कविता, बालसाहित्य आणि कादंबरी अशा सर्व प्रकारचं लेखन केलेलं असून पाककृतीची पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांनी आकाशवाणीवर भाषणं, कथाकथन, कवितावाचन केलं असून वृत्तपत्रांतून, मासिकांतून त्यांचे विविध लेख प्रकाशित झालेले आहेत.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.