लीला गुलाटी

लीला गुलाटी यांचा जन्म म्हैसूर येथे झाला. त्यांचं बालपण बडोद्यात गेलं आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठात शिक्षण झालं. तिथेच त्यांनी अध्यापन कारकीर्दीस आरंभ केला. नंतर त्या त्रिवेंद्रम येथे स्थलांतर व ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’मध्ये रुजू झाल्या. त्यांचं बहुतेक कार्य स्त्रीप्रश्न, कार्यसंस्कृती, दारिद्र्य यांच्याशी संबंधित आहे. आर्थिक प्रश्न समजून घेताना त्यांनी मानववंशशास्त्रज्ञाची साधनं उपयोगात आणली आहेत. संशोधन पद्धतीत त्यांनी ‘केस स्टडीज’चा अधिक उपयोग केला. त्यांनी ‘‘ती’चं अवकाशट या त्यांच्या पुस्तकाचं संपादन करतानाही त्याच संशोधनपद्धतीचा वापर करून ‘स्त्रिया व सामाजिक परिवर्तन’ यासंबंधीचा शोध घेतला आहे.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.