लालन सारंग

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या नायिका. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं असून 'सखाराम बाईंडर' या नाटकातील चंपा ही त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. कणकवली येथे भरलेल्या ८७व्या नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.