कामिनी मथाई

कामिनी मथाई चेन्नई इथे वास्तव्यात असतात. त्यांनी मद्रास विद्यापीठातून ‘जरनॅलिझम अँड मास कम्युनिकेशन’ची स्नातकोत्तर पदवी घेतली. ९९८पासून दहा वर्षं ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये त्यांनी पत्रकारिता व लेखन केलं आणि त्यानंतर त्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये कार्यरत राहिल्या.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.