गीतांजली भोसले

गीतांजली भोसले यांचा जन्म सोलापूरचा , बालपण पुण्यातलं . त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस.डब्लू . आणि पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन या पदव्या संपादित केल्या आहेत . आय.टी. क्षेत्रात त्यांनी कॉन्टेन्ट रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिजायनर म्हणून काही काळ नोकरी केली आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली . पुणे विद्यापीठात त्यांनी सहअध्यापक म्हणून काम केलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून त्या बेल्जियम येथे स्थायिक आहेत . वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांना विशेष आवड आहे . ' अँटवर्प युनिव्हर्सिटी'मध्ये त्या फ्रेंच भाषा शिकत आहेत . सध्या वाचन आणि भटकंती हे त्यांचे छंद आहेत . विविध देशात फिरून , तिथले अनुभव घेणे , त्या देशातील संस्कृती अभ्यासणे आणि त्यावर लिहिणे यामध्ये त्या विशेष रमतात . त्यांच्या भटकंतीमध्ये इतर देशातील लहान मुलांची पुस्तकं बघत असतांना आपल्या देशातील बालसाहित्यातही काही नवं देण्याच्या उद्देशाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली .

लेखकाची पुस्तकं

अनन्या मिसिंग केस + १ कथा

 


[taxonomy_list name=”product_author” include=”3817″]


कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …

 

Z ब्लॉक

मागच्या तीनशे वर्षांत संपूर्ण जग बदललं होतं …. माणूस बदलला होता … काहीच्या काही हिंस्त्र झाला होता … शुम्भक बनला होता ! जगभरात सर्व देशांमध्ये हिंसाचारात वेगाने वाढ होत होती … एक भयंकर दुष्टचक्र जगासमोर आ वासून उभं राहिलं होतं ….

 

अनन्या मिसिंग केस

अनन्या हरवली होती , बेपत्ता झाली होती … ‘ गायब ‘ झाली होती ! पण कशी ? याचा शोध अजून कुणालाच लागला नव्हता …. अनन्यालाही नाही ….


 

100.00 Add to cart

कमाल धमाल गोष्टी


3 पुस्तकांचा ८ गोष्टींचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”3817″]


सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी … 

१. चमत्कारी केक 

२. जग्गू बग्गू

३. पिंकू आणि चिंकी

 


 


210.00 Add to cart

चमत्कारी केक + १ कथा

 


[taxonomy_list name=”product_author” include=”3817″]


सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …

 

चमत्कारी केक

चमत्कारी केक नक्की करतो काय ? गाणं म्हणतो ? डान्स करतो ? सेल्फी काढतो की … तुम्हाला गायबच करून टाकतो ?

 

अदला – बदली

एक दिवशी तुम्ही झोपेतून उठलात आणि आरश्यात बघितलंत …. तुमच्या ऐवजी तुम्हाला आरश्यात एका बैलाचं किंवा शेळीचं प्रतिबिंब दिसलं तर ?


 

70.00 Add to cart

त्रिकाळ+१ कथा

 


[taxonomy_list name=”product_author” include=”3817″]


कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा … 

 

त्रिकाळ

त्रिकाळ , हिरण्यमयी आणि इंदू या तिघांचही आयुष्य – जगणं – मरणं एकमेकांवर अवलंबून होतं . पण या तिघांच्याही आयुष्यात काय वाढून ठेवलं होतं हे जाणणारी एकच व्यक्ती होती …. ती म्हणजे आदिती !

 

सेन्ड ऑफ

गावातल्या शाळेत शिकणारी आठवीतली मुलगी … निरोप समारंभाच्या दिवशीच सानिकाचा मृतदेह मुतारीत सापडतो . पण ती आत्महत्या असते की खून ?


 

100.00 Add to cart

पिंकू आणि चिंकी + २ कथा

 


[taxonomy_list name=”product_author” include=”3817″]


सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …

 

सोनिया आणि तानिया

दोन जीवा भावाच्या मैत्रिणी एकमेकींवर रुसल्या , कोपऱ्यात जाऊन बसल्या .. मग आता त्यांना कोणी बरं समजवावं ?

 

चित्राची चित्रकला

लाल रंगाची झाडं , पोहणारे पक्षी आणि निळा – पिवळा चंद्र … ही आहे चित्रा आणि तिची रंगांची दुनिया ! पण तिच्या वर्गातली मुलं तिच्या चित्रकलेची पार थट्टा करतात . तुम्हीसुद्धा कराल का तिची थट्टा ?

 

पिंकू आणि चिंकी 

माणसाच्या जगात जाऊन खायला आणायचं म्हणजे काय असं तस काम नाय ‘ अशा बढाया मारत डेरिंगबाज पिंकू उंदीर डिनर आणायला बंगल्याच्या किचनमध्ये गेला खरा पण …

70.00 Add to cart

स्मॅशिंग डॅशिंग कथा

३ पुस्तकांचा संच


गीतांजली भोसले


कोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या ६ स्मॅशिंग डॅशिंग कथा …  

१.त्रिकाळ + १ कथा

२. अनन्या मिसिंग केस+ १ कथा

३. कनुस्मृती + १ कथा


 

300.00 Add to cart