द्वारकानाथ संझगिरी

क्रिकेट आणि द्वारकानाथ संझगिरी हे अभेद्य समीकरण झालेलं आहे. क्रिकेट, क्रिकेटविश्वातील घडामोडी यांवर त्यांनी केलेलं मिश्कील, खुमासदार भाष्य नेहमीच लक्षवेधी असतं. क्रिकेटबरोबर त्यांनी सिनेमा, संगीत, प्रवास, आणि सामाजिक विषयावर विपुल लिखाण केलं आहे. तसंच क्रिकेट सामने पाहण्यासाठी जगभर प्रवास केला आहे. १९८३ पासून २०१९च्या विश्व चषकापर्यंत प्रत्येक क्रिकेट विश्व चषक त्यांनी त्या-त्या ठिकाणी जाऊन कव्हर केला आहे. त्यांची आजवर 31 पुस्तकं प्रकाशित झालेली असून त्यांनी विविध वाहिन्यांसाठी क्रिकेट व सिनेमाविषयक कार्यक्रम केले आहेत.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.