डॉ. ए.पी. सिंग

डॉ.ए.पी.सिंग यांनी एमबीबीएस., डीऑर्था, डीएनबी., डीएई पदवी प्राप्त केली आहे. डॉ. सिंग हे प्रसिद्ध अस्थितज्ज्ञ आणि सर्जन, पाठदुखीच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या ३० वर्षांच्या वैद्यकीय अनुभवांवर आणि पाठदुखीने ग्रस्त झालेल्या रुग्णांवरच्या यशस्वी उपचारांवर त्यांनी लेखन केलं आहे. डॉ. सिंग हे उमा संजीवनी हॉस्पिटल, गुरगाव येथील मेडिकल डायरेक्टर आहेत. यापूर्वी त्यांनी सफदरजंग हॉस्पिटल, दिल्ली, सेंट लुड्स हॉस्पिटल, पॅरिस, मॅसच्युसेट्स हॉस्पिटल, बोस्टन आणि न्यू यॉर्क येथील सन्नी मेडिकल सेंटरमध्ये काम केलं आहे.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.