प्रथमोपचार | Prathamopchar (Handbook of First Aid)
80.00 INR

प्रथमोपचार | Prathamopchar (Handbook of First Aid)

डॉ. सौ. किशोरी पै

Specifications

  • अपघात हा कसा व कुठे होईल हे सांगता येत नाही. अपघातानंतर लगेच केल्या जाणार्‍या उपचारांना प्रथमोपचार म्हणजेच फर्स्ट-एड् म्हणतात. या पुस्तकात घरामध्ये प्रथमोपचाराची पेटी कशी बनवावी इथपासून ते 0 बेशुध्द पडल्यावर काय करावे 0 सर्पकीटकश्वान दंशावरील उपचार 0 दमा 0 सतत उचकी लागणे 0 रक्तस्त्राव 0 हार्ट-अ‍ॅटॅक 0 भाजणे 0 फ्रॅक्चर अशा प्रसंगांवरील तातडीने करावयाच्या उपचारांची माहिती वैद्यकीय दृष्टिकोनातून अगदी सहज, सोप्या भाषेत दिली आहे.

  • Book: Prathamopchar (Handbook of First Aid)
  • आवृत्ती: तिसरी आवृत्ती
  • Book Category: आरोग्य / Health, उपयुक्त विज्ञान / Useful Science
  • पाने: 104
  • Weight (gms): 140
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Kishori Pai, Prathamopchar (Handbook of First Aid)

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue