कामसत्य | Kamsatya

Offer Price

67.00 INR
100.00 INR

कामसत्य | Kamsatya लैंगिक ज्ञान व विज्ञान

डॉ. रमेश पोतदार
डॉ. सौ.उमा र. पोतदार

Specifications

  • कामविषयक चर्चा या गोष्टीचा आपल्या मराठी समाजात जवळजवळ अभावच आहे. लैंगिक जीवन हे आपल्या जीवनाला व्यापणारं एक प्रमुख व अत्यावश्यक अंग आहे. ही जाणीव नाकारण्याची आपल्याला अनेक वर्षं सवय लागलेली आहे. त्या अंगाची पुरेशी माहिती व त्यामागची शास्त्रीय बैठक समजून घेतल्यास, ते आपल्याला (अत्यंत खासगी ठेवूनही) समृध्द करता येईल हा या पुस्तकामागचा हेतू! स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेपासून ते दैनंदिन कामजीवनातील ताण कसे टाळावेत व समृध्द कामजीवनाकरता शास्त्रीय मार्गदर्शन करणारं पुस्तक!

  • Book: Kamsatya
  • आवृत्ती: तिसरी आवृत्ती
  • Book Category: सवलत योजना / Offers, आरोग्य / Health, उपयुक्त विज्ञान / Useful Science
  • पाने: 160
  • Weight (gms): 160
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Ramesh Potdar, Dr. Uma Potdar, Kamsatya

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue