जपूयात निरागस बालपण / Japuyat Niragas Baalpan
100.00 INR

जपूयात निरागस बालपण / Japuyat Niragas Baalpan बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

Specifications

 • आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या लहानग्याचं बालपण जपणं खरोखर एक आव्हान झालं आहे. वाढता चंगळवाद, बदललेली जीवनशैली, परिसीमा गाठणाऱ्या मनोविकृती यांमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक भीतीदायक केसेस शहरी आणि ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत.
  ससून हॉस्पिटलमध्ये बालशल्यविशारद म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी भोसले यांनी बाललैंगिक शोषणाच्या अनेक गंभीर केसेस हाताळल्या आहेत. मुलांवरील अत्याचारांचं वाढतं प्रमाण पाहून अशा दुर्घटना रोखण्याची गरज या संवेदनशील डॉक्टरला वाटली. शरीरावरच्या जखमा बNया करता करता समुपदेशनाद्वारे, पुस्तिकेद्वारे, प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे डॉ. मीनाक्षी आज हा गंभीर प्रश्न घेऊन पालकांपर्र्यंत, एकंदर समाजापर्र्यंत पोहोचू पाहत आहेत. हे पुस्तकही या उपक्रमाचा भाग आहे. पुस्तकातील चार विभागांतून या प्रश्नाची पूर्ण व्याप्ती दिसून येईल...
  1. अत्याचाराचे प्रकार
  2. काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी
  3. अत्याचार होऊ नयेत म्हणून.. आणि
  4. अत्याचाराची घटना घडल्यानंतर...
  आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगणारं...जपूयात निरागस बालपण

 • Book: Japuyat Niragas Baalpan
 • ISBN: 978-93-86493-59-0
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, राजकारण-समाजकारण / Social - Political, माहितीपर / Informative
 • पाने: 88
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Child, Childhood, Baalpan, Dr. minakshi Bhosale, ChildAbuse, Pediatric Surgeon

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue