गमक यशाचे | Gamak Yashache
Warning! Out Of Stock.

गमक यशाचे | Gamak Yashache सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे!

अतुल मगून

अनुवाद :

डॉ. अरुण मांडे

Specifications

 • ही आहे एक गोष्ट - तुमच्या-आमच्यासारख्याच एका माणसाची. त्यालाही तुमच्यासारखेच प्रश्न पडलेले असतात - यशस्वी तर व्हायचंय, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची?  खरंच, यश नशिबावर अवलंबून असतं का? यशाचा मार्ग काही निवडक लोकांसाठीच असतो का?....
  पण एकदा त्याला बॉसरूपी मार्गदर्शक भेटतो आणि त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते!
  तो मार्गदर्शक त्याला प्रसिध्द व्यक्तींचे दाखले देतो, समजावून सांगतो की यश प्राप्त करण्याचे कोणतेही शॉर्टकट्स नसतात, यश हे निढळाचा घाम गाळून, भीतीवर मात करून आणि आलेल्या संधींचं सोनं करून मिळवायचं असतं. स्वप्नांचा, इच्छा-आकांक्षांचा पाठलाग करून त्यांना पूर्णत्वाला न्यायचं असतं....
  हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या असामान्यत्वाची जाणीव करून देईल; यशाच्या अनेक शक्यतांनी भरलेली नवी क्षितिजं खुली करून देईल; अर्थात, तुम्हाला असामान्य होण्याची, काहीतरी करून दाखवण्याची आणि यशोशिखर गाठण्याची आस असेल; ध्यास असेल, तरच....!

 • Book: Gamak Yashache
 • ISBN: 978-93-82591-27-6
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, व्यक्तिमत्त्व विकास / Self-Help
 • पाने: 110
 • Weight (gms): 110
 • आकार: Demy
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • Search Keywords: Atul Magoon, Arun Mande

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue