सॅलड्स व कोशिंबिरी | Salads Va Koshimbiri

Offer Price

42.00 INR
60.00 INR

सॅलड्स व कोशिंबिरी | Salads Va Koshimbiri

वसुमती धुरू

Specifications

  • कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत. वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.

  • Book: Salads Va Koshimbiri
  • ISBN: 978-81-86184-03-5
  • आवृत्ती: दहावी आवृत्ती
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 84
  • Weight (gms): 100
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Vasumati dhuru, Salads Va Koshimbiri

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue