विविधता भातांची | Vividhata Bhatanchi
Warning! Out Of Stock.

विविधता भातांची | Vividhata Bhatanchi वैविध्यपूर्ण भात, शाकाहारी पुलाव, बिर्याणी

वैजयंती केळकर

Specifications

  • आपला देश तसा खंडप्राय आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजराथ ते कोलकतापर्यंत सर्व ठिकाणी प्रामुख्याने भात हेच पूर्ण अन्न आहे. पुलाव-बिर्याणी, मसाले भात, नारळी भात, मद्रासी रस्सम भात, पोंगल, बिसी बेळी हे सर्व भाताचेच प्रकार! आपल्या कोकणात तर उठल्यापासून अटवल, गुरगुटया भात खातच जणू दिवसाची सुरुवात होते. वैजयंती केळकरांनी या पुस्तकात भाताच्या अशाच काही बहारदार रेसिपीज दिल्या आहेत. उदाहरणार्थ : ० गोड भात ० पाचक खिचडी ० छानसे पुलाव ० बिर्याणीचे प्रकार

  • Book: Vividhata Bhatanchi
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 96
  • Weight (gms): 80
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Vaijayanti Kelkar, Vividhata Bhatanchi

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue