लाडू स्पेशल | Ladu Special
Warning! Out Of Stock.

लाडू स्पेशल | Ladu Special

मंगला बर्वे

Specifications

  • गोड पदार्थांमध्ये लाडू हा एक सर्वमान्य असा पदार्थ होय. लहान मुलांसाठी तर लाडू म्हणजे पर्वणीच असते. परंतु लाडू म्हटले की नेहमीच्या पाच-दहा प्रकारच्या लाडूंशीच आपली ओळख असते. अग्रगण्य पाककृती लेखिका मंगला बर्वे यांनी लाडू प्रकारात किती वैविध्य असू शकते हे या पुस्तकात दाखवून दिले आहे. या पुस्तकात ० विविध धान्यांचे लाडू ० डाळींपासूनचे लाडू ० फळांपासून बनवलेले लाडू यांच्या खुसखुशीत रेसिपीज प्रमाणासहित दिल्या आहेत.

  • Book: Ladu Special
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 72
  • Weight (gms): 60
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Mangala Barve, Ladu Special

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue