लज्जतदार मालवणी | Lajjatdar Malvani
Warning! Out Of Stock.

लज्जतदार मालवणी | Lajjatdar Malvani

लता दळवी

Specifications

  • मालवणी जेवणाची लज्जत काही न्यारीच! या जेवणाची लज्जत सर्वांनाच चाखता यावी यासाठी लता दळवींचे हे खास नवे पुस्तक. मालवणी पदार्थांच्या पाककृतींच्या या पुस्तकात आपणास मिळतील... ० तळलेल्या मासळीचे विविध प्रकार ० मासळीची विविध कालवणं ० मटण-चिकनचे प्रकार ० अनेक शाकाहारी पदार्थ आणि ० काही गोड पदार्थ मालवणी जेवणाची लज्जत चाखण्यासाठी या निवडक पदार्थांच्या हमखास पाककृती आपणास निश्‍चितच आवडतील.

  • Book: Lajjatdar Malvani
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 72
  • Weight (gms): 60
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Lata Dalvi, Ruchkar Shakahari Padartha

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue