रुचकर शाकाहारी पदार्थ | Ruchkar Shakahari Padartha
40.00 INR

रुचकर शाकाहारी पदार्थ | Ruchkar Shakahari Padartha

लता दळवी

Specifications

  • या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे यातील वैविध्य! भाज्या, उसळी, आमटी, कोशिंबिरी, भात, पराठे आणि स्नॅक्स अशा पदार्थांच्या प्रकारांचे वैविध्य तर यात आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या चवीतही वैविध्य आहे. काही नेहमीचे लोकप्रिय पदार्थ, तर अनेक नावीन्यपूर्ण, वेगळ्या चवींचे पदार्थ यात मिळतील. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे लेखिका लता दळवी यांच्यातील पाककला-कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती आत्मसात केलेल्या या गुणांबरोबरच लता दळवी या कर्जतच्या दिवाडकर परिवारातल्या असल्याने त्यांच्यात अर्थातच पाककलेची आवड उपजत भिनली आहे.

  • Book: Ruchkar Shakahari Padartha
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 96
  • Weight (gms): 80
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Lata Dalvi, Ruchkar Shakahari Padartha

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue