रुचकर गोड पदार्थ | Ruchkar God Padartha

Offer Price

18.00 INR
25.00 INR

रुचकर गोड पदार्थ | Ruchkar God Padartha

वैजयंती केळकर

Specifications

  • या पुस्तकात विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे. उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हलवे यांच्या विश्‍वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.

  • Book: Ruchkar God Padartha
  • ISBN: 978-81-86184-79-0
  • Book Category: सवलत योजना / Offers, पाककला / Recipe
  • पाने: 48
  • Weight (gms): 40
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Vaijayanti Kelkar, Ruchkar God Padartha

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue