रव्याचे पदार्थ (काही तिखट, काही गोड) | Ravyache Padarth (Kahi Tikhat, Kahi God)

Offer Price

28.00 INR
40.00 INR

रव्याचे पदार्थ (काही तिखट, काही गोड) | Ravyache Padarth (Kahi Tikhat, Kahi God)

मंगला बर्वे

Specifications

  • रवा म्हटलं की सामान्यत: आपल्याला रव्याचे लाडू, गोड-तिखट सांजा, उपमा इ. ठरावीक पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र पाककलानिपुण लेखिका मंगला बर्वे यांनी ‘रवा’ हा एकच जिन्नस वापरून करण्याजोगे विविध पदार्थ कोणते हे कल्पकतेने या पुस्तकात एकत्रित केले आहेत. पुस्तकात ० लाडू ० वडया, बर्फी ० करंज्या ० शिरा, गुलाबजाम इ. ० पुरी, साटोरी, पोळी ० घारगे ० पानगी ० केक ० नानकटाई तसेच वेगवेगळे तिखट पदार्थ - उदा. ० इडली-डोसा ० कटलेट यांचा समावेश केला आहे.

  • Book: Ravyache Padarth (Kahi Tikhat, Kahi God)
  • ISBN: 978-93-80361-64-2
  • Book Category: सवलत योजना / Offers, पाककला / Recipe
  • पाने: 96
  • Weight (gms): 50
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Mangala Barve, Ravyache Padarth (Kahi Tikhat, Kahi God)

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue