दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ | Diwaliche Va Sanasudiche Padartha
50.00 INR

दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ | Diwaliche Va Sanasudiche Padartha

मंगला बर्वे

Specifications

  • हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्‍या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत. यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्‍या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे. करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.

  • Book: Diwaliche Va Sanasudiche Padartha
  • आवृत्ती: चौदावी आवृत्ती
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 80
  • Weight (gms): 100
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Mangala Barve, Diwaliche Va Sanasudiche Padartha

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue