चिमणचारा पाककृती | Chimanchara Pakakruti

Offer Price

32.00 INR
45.00 INR

चिमणचारा पाककृती | Chimanchara Pakakruti बाळ-गोपाळांसाठी पचण्यास हलके व पौष्टिक पदार्थ

स्नेहलता दातार

Specifications

  • आपली मुलं सुदृढ व सशक्त व्हावी यासाठी विचारपूर्वक तयार केलेले पुस्तक. ० मुलांना आवडतील असे काही नेहमीचे तर काही आकर्षक पदार्थ ० पचण्यास हलके, पौष्टिक पदार्थ ० लहानपणापासून घरचे जेवण प्रिय व्हावे यासाठी चवीची विशेष काळजी ० मैदा, वनस्पती व तत्सम जिनसांचा कमीतकमी वापर ० तान्ह्या बाळांपासून शाळेत जाणार्‍या बालकांसाठी उपयोगी ० पेय-सरबतं, गोड पदार्थ, न्याहरी, सूप्स, डाळी, भाज्या, आमटी, भात, पोळी, रोटी इ. आहारातील सर्व प्रकार ० मुलांच्या स्वास्थ्यासाठी आजीबाईंचे काही सल्ले, काही सूचना, काही औषधं

  • Book: Chimanchara Pakakruti
  • ISBN: 978-81-86184-36-3
  • Book Category: सवलत योजना / Offers, पाककला / Recipe
  • पाने: 95
  • Weight (gms): 80
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Snehalata Datar, Chimanchara Pakakruti

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue