चिंगलान चायनीज कुकरी | Chinglan (Chinese cookery)

Offer Price

42.00 INR
60.00 INR

चिंगलान चायनीज कुकरी | Chinglan (Chinese cookery)

वसुमती धुरू

Specifications

  • पाककृती व आहारशास्त्र यांचा संगम साधणार्‍या लेखिका सौ. वसुमती धुरू यांनी हे चायनीज कुकरीवर खास लिहिलेले पुस्तक. चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवीत त्यामुळे व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. चायनीज जेवणाला ‘भारतीय टच’ देऊन लेखिकेने केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज् विशेषत: अजिनोमोटोसारखा आरोग्याला घातक पदार्थ वगळून बनवलेले सूप्स, सॉस, सॅलड, रोल्स, राइस, नूडल्स यांची मेजवानी!

  • Book: Chinglan (Chinese cookery)
  • ISBN: 978-81-86184-01-1
  • Book Category: सवलत योजना / Offers, पाककला / Recipe
  • पाने: 80
  • Weight (gms): 90
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Vasumati dhuru, Chinglan (Chinese cookery)

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue