खमंग भजी-वडे | Khamanga Bhaji-Vade

Offer Price

21.00 INR
30.00 INR

खमंग भजी-वडे | Khamanga Bhaji-Vade

प्रमिला पटवर्धन

Specifications

  • वडे, भजी, वडया या पदार्थांत नावीन्य ते काय असणार? अर्थात् याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटेवडयापासून डाळ वड्यापर्यंत, कांद्याच्या भजीपासून गोटा भजीपर्यंत आणि अळूवडीपासून बाकरवडीपर्यंत विविध प्रकार यात आहेत. ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हणू शकू अशा प्रमिला पटवर्धन यानी आपल्या या नेहमीच्या पदार्थांना वेगळीच रंगत आणली आहे.

  • Book: Khamanga Bhaji-Vade
  • ISBN: 978-81-86184-77-6
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: सवलत योजना / Offers, पाककला / Recipe
  • पाने: 71
  • Weight (gms): 60
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Pramila Patwardhan, Khamanga Bhaji-Vade

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue